शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:09 IST

कोलकाताची असणारी प्रिया ( २२) ही भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करते. ती इंटरनेट संकेतस्थळावरून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरविणे आणि शहरात लॉजमध्ये खोली बुक करून देण्याचे काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना मिळाली होती.

मीरा रोड : ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करणाऱ्या तरुणीस मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने सोमवारी अटक करून दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. कोलकाताची असणारी प्रिया ( २२) ही भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करते. ती इंटरनेट संकेतस्थळावरून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरविणे आणि शहरात लॉजमध्ये खोली बुक करून देण्याचे काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पाटील यांनी सोमवारी बोगस गिऱ्हाईकामार्फत सापळा रचला. मीरा रोडच्या सिनेमॅक्स चौक, मनमंदिर स्वीटसमोर बनावट गिऱ्हाईकास पाठविले. पाटीलसह उमेश पाटील,  विजय निलंगे, केशव शिंदे, सुप्रिया तिवले,  सुनीता आवताडे, गावडे यांनी पैसे स्वीकारताच पूजाला पकडून  पीडित तरुणींची सुटका केली. याप्रकरणी तिचा साथीदार रवी साहू याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई