शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पोलिसांनी उद्ध्वस्त केले सेक्स रॅकेट, चार मॉडेलची सुटका करून दोन मॉडेलना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:10 IST

Crime News : मॉडेलिंग व सहकलाकार म्हणून काम करणाऱ्या तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पुरवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

 मीरा राेड :  मॉडेल व सहअभिनेत्री असलेल्या दोघींकडून कमिशन घेऊन त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा प्रकार मीरा-भाईंदर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी चार मॉडेलची सुटका करून दोन जणींना ‘पिटा’ कायद्याखाली अटक केली आहे.मॉडेलिंग व सहकलाकार म्हणून काम करणाऱ्या तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पुरवले जात असल्याची माहिती मीरा-भाईंदर झोन एकचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली. त्यांनी नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करून कारवाईचे निर्देश दिले.पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून चार मॉडेल असलेल्या तरुणींची मागणी केली आणि दोन लाख रुपयांना सौदा ठरवला. ठरल्यानुसार सोमवारी सायंकाळी दोन मोटारींमधून अर्पिता घोशाल (३०, रा. इराणी चाळ, ठाकुर्ली, कल्याण) व पिंकी दुबे (३०, रा. माधव बिल्डिंग, न्यू लिंक रोड, गोरेगाव) या दोघी चार मॉडेलना घेऊन उत्तनच्या धवगी मार्गावर आल्या. ग्राहकाकडून रक्कम स्वीकारताच पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.पीडित चार तरुणींची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सदर मॉडेल २३ ते ३५ वयोगटातील आहेत.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारी