शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भांडुप हत्याकांड : आणखी तीन जणांना भांडुप पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 22:42 IST

सुशील वर्माची काल केली होती चाकू भोसकून हत्या 

मुंबई - भांडुपमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याची काल दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सुशील वर्मा असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सर्वोदय नगर येथील श्रीमती रामकली सन्मान सिंग महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या काही तरुणांनी सुशील वर्मावर महाविद्यालयाच्या आवारातच धारदार शस्त्रांनी सपासप वार करुन त्याची हत्या केली आहे. दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काल एका अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आज तीन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये मुख्य आरोपीचा समावेश आहे. 

मयत सुशील हा मुख्य अल्पवयीन आरोपीच्या प्रेयसीसोबत बोलायचा आणि तिच्याशी एकतर्फी प्रेम करत असल्यामुळे सुशीलचा काटा काढण्याचा कट मुलीच्या प्रियकराने आखला. त्यानुसार आपल्या प्रेयसीसोबत बोलणाऱ्या सुशीलचा काल चाकू भोसकून खून करण्यात आला. मुख्य आरोपीची प्रेयसी ही सुशीलच्याच वर्गात शिकत होती अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईArrestअटकPoliceपोलिस