शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढताय सावधान! लोन एजंटने लावला लॉन्ड्री चालकाला लाखोंचा लावला चुना, गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 17:33 IST

Crime News : लोन एजंटसह त्याच्या ९ अनोखळी साथीदारांवर नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

ठळक मुद्दे            महेश खेमजी साकला (वय,५२, रा. कांदिवली मुंबई ) असे फसवणूक झालेल्या लॉन्ड्री चालकाचे नाव आहे.

भिवंडी -  कर्जाच्या पैशांचा ओझा असणाऱ्या एका लॉन्ड्री चालकाला खासगी फायनांस कंपनीतून लोन काढून देऊन  २० लाख रुपये बंदे दिले तर त्या बदल्यात २८ लाख रुपये सुट्टे मिळतील असे अमिश दाखवून लॉंड्री चालकाची तब्बल वीस लाखांची फसवणूक झाल्याची घटना भिवंडीत सोमवारी समोर आली आहे . हि घटना मुंबई - नाशिक महामार्गावरील मिनी पंजाब समोर असलेल्या गोदामाच्या गेटवर घडली असून याप्रकरणी लॉन्ड्री चालकाने लोन एजंटसह त्याच्या ९ अनोखळी साथीदारांवर नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.           

धक्कादायक! देशी दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

 

महेश खेमजी साकला (वय,५२, रा. कांदिवली मुंबई ) असे फसवणूक झालेल्या लॉन्ड्री चालकाचे नाव आहे. तर भरत मोहनलाल गोहिल (वय,५२, रा. रामनगर  कांदिवली पूर्व ,मुंबई) असे लोन एजंटचे नाव आहे . महेश साकला यांनी मित्राकडून १३ लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परत फेड करायची म्हणून लोन एजंट भरत याच्या माध्यमातून  २५ लाख रुपये कर्ज घर गहाण ठेवून घेतले. याचाच फायदा घेऊन मुख्य आरोपी भरत याने लॉन्ड्री चालक महेश यांना २० लाख रुपये बंदे दिले तर काही माणसे त्या बदल्यात २८ लाख रुपये  देतील त्यामुळे ८ लाख फायदा होईल असे आमिष  दाखवले. याला बळी पडून ठरल्याप्रमाणे लॉन्ड्री चालक व त्याचा मुलगा २० लाख रोख रक्कम बॅगेत भरून सोमवारी सायंकाळच्या सुमाराला मुंबई - नाशिक महामार्गावरील मिनी पंजाब हॉटेलसमोर असलेल्या गोदामाच्या गेटवर आले. तर याठिकाणी भारत आधीपासूनच येऊन थांबला होता. तसेच त्याचे आणखी ५ साथीदार वॅगनार कारमध्ये आल्यानंतर २० लाख रुपयांची रक्कम भरत याने कारमध्ये बसलेल्या अनोखळी व्यक्तीस देण्यास सांगितले असता अचानक मारहाणीचे नाटक करून मुख्य आरोपी भरत हा  ८ साथीदारांसह २० लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. बी. चव्हाण करीत आहेत.

 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटकbankबँक