शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा विश्वासघात, बायकोनं चहातून दिलं विष; गंभीर असतानाही पत्नीसाठी 'तो' गहिवरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 19:53 IST

Crime News :पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे पतीला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट आखला.

भोपाळ -  छतरपूरमधील एका पत्नीने आपल्या पतीचा विश्वासघात करत त्याच्या चहात विष घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे पतीला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट आखला.

छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. येथे राहणारा पीडित प्रमोद विश्वकर्माने सांगितलं की, त्याची पत्नी सुधा विश्वकर्मा हिचे संतोष विश्वकर्मा याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत आणि दोघांना मी खूपदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आहे. पत्नीला त्याने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकत नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. 

पीडित व्यक्तीने पत्नीचे कृत्य आपल्या कुटुंबीयांनाही सांगितले. ते ही तिला वारंवार समजावत होते. मात्र, पीडित तरुणासोबत राहायचं नसल्याचे सांगून पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरूच होते. पीडित तरुणाला आपल्या पत्नीला सोडण्याची इच्छा असून त्यांच्या लग्नाला ८ ते ९ वर्षे झाले आहेत. याशिवाय त्यांना दोन मुलंही आहेत. त्यामुळे पती कायम पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, पत्नी आपल्या मार्गातील अडसर ठरलेल्या पतीला बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पत्नीने चहामध्ये विष दिल्याचा दावा पतीने केला आहे. तरीही प्रमोद आपल्या सुंदर पत्नीला सोडू इच्छित नाही. रुग्णालयात असतानाही तो आपल्या पत्नीचा फोटो पाहून गहिवरून जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश