शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सहा तास बेडखाली लपून वाट पाहत राहिला अन् संधी मिळताच पत्नीच्या प्रियकराचा केला खात्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 09:37 IST

शिवराज नावाच्या व्यक्तीचं भरतच्या पत्नीसोबत अफेअर सुरू होतं. बुधवारी रात्री भरत ९ वाजता दरम्यान घरी आला आणि रूममधील बेडखाली लपून राहिला.

बंगळुरूमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तब्बल सहा तास बेडखाली लपून राहिला. व्यवसायाने कारपेंटर असलेल्या भरत कुमारने ८ वर्षांआधी लग्न केलं होतं. ३१ वर्षीय भरतला पत्नीचं शिवराज नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा संशय होता. यानंतर त्याने प्लॅन करून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली.

शिवराज नावाच्या व्यक्तीचं भरतच्या पत्नीसोबत अफेअर सुरू होतं. बुधवारी रात्री भरत ९ वाजता दरम्यान घरी आला आणि रूममधील बेडखाली लपून राहिला. भरत आल्यानंतर जवळपास दीड तासाने शिवराजही त्याच्या घरी पोहोचला. शिवराज साधारण १०.३० वाजता घरी आला आणि त्याच बेडवर झोपला ज्याखाली भरत लपलेला होता. (हे पण वाचा : अंधविश्वासाचा कहर! सद्दाम हुसैनच्या आयडियाने सासरच्यांना दिलं विष; सासू-मेहुणीचा मृत्यू, पत्नी कोमात...)

भरत त्यानंतरही तेथून बाहेर आला नाही. रात्री साधारण २ ते ३ वाजता त्याची पत्नी बाथरूमला गेली. तेव्हा भरत बाहेर आला आणि त्याने बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर शिवराजवर चाकूने हल्ला केला. शिवराजचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी भरतला अटक केली आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! गर्लफ्रेन्डने घरी बोलवून बॉयफ्रेन्डवर केला Acid Attack, उपचारादरम्यान मृत्यू....)

दरम्यान, भरतने आठ वर्षाआधी लग्न केलं होतं. शिवराज आणि भरतची पत्नी एकेकाळी मित्र होते. शिवराजने भरतच्या पत्नीला प्रपोजही केलं होतं. पण भरतच्या पत्नीने त्याला नकार दिला होता. पण शिवराजच्या सतत प्रयत्नांनंतर भरतच्या पत्नीने सीक्रेट अफेअरसाठी होकार दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, भरत कुमारने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याची मेडिकल टेस्ट केली जात आहे.  

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारी