शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Bengaluru: भयावह! एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह सापडले; 9 महिन्यांच्या बाळाचा भूकेने तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 12:42 IST

Bengaluru Family died Case: कुटुंबप्रमुख असलेले हालेगेरे शंकर हे चार दिवसांनी घरी आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ते गेले चार दिवस कुटुंबातील सदस्यांना फोन करत होते. मात्र, त्यांचा फोन कोणी उचलत नव्हते म्हणून ते कामावरून घरी आले.

बंगळुरू: काही वर्षांपूर्वी दिल्लीत एकाच घरातील 11 जणांचे मृतदेह फासावर लटकलेले मिळाले होते. अशीच एक हृदयद्रावक घटना बंगळुरुमध्ये घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचे सडलेले मृतदेह फासावर लटकलेले सापडले आहेत. तर 9 महिन्यांचे बालक भूकेने व्याकूळ होऊन मृत झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अडीज वर्षांची मुलगी जिवंत राहिली आहे. (Bengaluru: 5 family members, including 9-month-old baby, found dead in house)

कुटुंबप्रमुख असलेले हालेगेरे शंकर हे चार दिवसांनी घरी आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ते गेले चार दिवस कुटुंबातील सदस्यांना फोन करत होते. मात्र, त्यांचा फोन कोणी उचलत नव्हते म्हणून ते कामावरून घरी आले. पोलिसांना संशय आहे की, या पाच जणांचा मृत्यू चार दिवस आधी झाला आहे. पाचव्या दिवशी रात्री मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा दुर्गंधी सुटली होती. त्यांना सील करून पोस्टमार्टेमला पाठविण्यात आले. 

शंकर यांची पत्नी भारती (51), मुलगी सिंचना (34), सिंधुराणी (31), मुलगा मधुसागर (25) आणि 9 महिन्याचा नातू यांचे मृतदेह सापडले आहेत. नातू एका अंथरुणावर पडला होता. भूकेने व्याकूळ झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. 

सिंचनाला अडीज वर्षांची मुलगी होती. ती पोलिसांना भूकेमुळे बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला वाचविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. सिंचना ही तिच्या पतीसोबतच्या वादामुळे माहेरी आली होती. तर छोटी मुलगी प्रसुतीसाठी माहेरी आली होती. मुलगा इंजिनिअर होता, एका कंपनीत काम करत होता. पोलीस शंकरची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर