शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिरच्छेद, अर्धवट जळालेले महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडले, गांधीनगरमध्ये उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 13:53 IST

Double Murder Case : दोघांवर धारदार शस्त्रांनी वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गुजरातमधील गांधीनगरच्या अडालज येथे एक महिला आणि पुरुषाचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. दोघांचेही मृतदेह जाळण्यापूर्वी शिर शरीरापासून वेगळे केल्याचे दिसत होते. दोघांवर धारदार शस्त्रांनी वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रत्यक्षात अडालज गावाच्या काठावर नर्मदा कालव्याजवळ एका मोकळ्या जागेत एका महिला आणि पुरुषाचे अर्धवट जळालेले मृतदेह पडले होते. माहिती मिळताच पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता हात, डोकं व शरीराचे इतर भाग वेगळे आढळून आले. या दोघांचे वय 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे समजते. पोलीस श्वानपथक आणि एफएसएलच्या पथकाच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला आहे. हे दोघे पती-पत्नी होते, तर गेल्या महिनाभराची बेपत्ता तक्रार होती असावी, याचाही तपास पोलीस करत आहेत. बेपत्ता लोकांची माहिती गोळा केली जात आहे. यासोबतच अहमदाबाद आणि गांधीनगर भागात त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिस