शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News:जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांवर तलावरीने वार, एक गंभीरावस्थेत औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 14:57 IST

या घटनेतील आरोपी फरार असून, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे जखमी तरुणाच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होणार आहे.

गेवराई : बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे जुन्या भांडणाची कुरापत काडून शनिवारी मध्यरात्री १च्या सुमारास झोपेत असलेल्या व्यक्तीवर तिघांनी तलवारीने वार केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्यात उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. यातील आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख समीर शेख अमीन हा आपल्या शेतात शनिवार रोजी झोपलेला असताना मध्यरात्री एकच्या सुमारास भावकितील  शेख रईस शेख इसुफ ,शेख अनिस, शेख इनुस इसुफ हे तिघे आले आणि त्यांनी समीरवर झोपेत असताना तलवारीने मानेवर, पायावर, पोटावर, हातावर सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला.

या घटनेमध्ये समीरच्या सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद या मुलावर सुध्दा गुढग्यावर वार झाले आहेत. ही घटना रात्री सिरसदेवी येथील बेडकी या  ठिकाणी घडली असून शेजारी राहत असलेल्या लोकांनी आरडाओरडा ऐकल्यानंतर समीरला जखमी अवस्थेत उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृर्ती चिंताजनक असल्याने समीर याला औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, जवाब घेण्यासाठी आमचे पोलिस औरंगाबाद येथे निघाले आहेत. जवाब घेतल्यानंतर वाद कशाने झाला, आरोपी किती होते, याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल होइल.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस