शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आई होण्यासाठी तिनं केलं ९ महिन्याच्या मुलीचं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 21:40 IST

पोलिसांनी तपासचक्रे फिरवून २४ तासांच्या आत अपहृत चिमुकलीची सुटका करून आरोपी महिलेला अटक केली.

ठळक मुद्देचारवेळा गर्भपात झालेल्या आरोपी महिलेने आई होण्याच्या आशेपोटी दुसऱ्या महिलेचे ९ महिन्याचे बाळाचे अपहरण केलेया परिसरातील नबिदा (वय ४०) या  महिलेने नसरीन यांना अंदर नियास बाट रहे है। आप नियास लेके आओ मै आपके बेटी को संभालती हू असे सांगितले. पोलिसांनी मोठया शिताफीने २५ वर्षीय महिलेला अटक करून चिमुकलीची सुटका केली

मुंबई - मानखुर्दमध्ये राहणारी महिला दोन मुलांसह ईद ए मिलादसाठी भेंडी बाजार येथे आली असता तिच्या ९ महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण एका महिलेने केले. या घटनेची तक्रार जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवून २४ तासांच्या आत अपहृत चिमुकलीची सुटका करून आरोपी महिलेला अटक केली. चारवेळा गर्भपात झालेल्या आरोपी महिलेने आई होण्याच्या आशेपोटी दुसऱ्या महिलेचे ९ महिन्याचे बाळाचे अपहरण केले. बुधवारी मोहम्मद पैगंबरांची जयंती मोठया उत्स्फूर्तपणे साजरी करीत होते. मानखुर्द , मंडाला कांडा चाळ येथे राहणारी नसरीन हबीबुल्ला खान (वय २६) ही महिला जयंती सोहळा साजरा करण्यासाठी भेंडी बाजार येथील नातेवाईकांकडे ९ महिन्यांची मुलगी गुल्बसा व पाच वर्षीय आक्सा यांच्यासह आली होती. या वेळी या परिसरातील नबिदा (वय ४०) या  महिलेने नसरीन यांना अंदर नियास बाट रहे है। आप नियास लेके आओ मै आपके बेटी को संभालती हू असे सांगितले.  त्या महिलेवर विश्वास ठेवून नसरीन नियास घेण्यासाठी गेली. दरम्यान अनोळख्या पाहिलेले नसरीन यांच्या  गुल्बसा या लहान मुलीला घेऊन पळून गेली. मुलीचे अपहरण झाल्याचे पाहून नसरीन गर्भगळीत झाली. घाबरलेल्या अवस्थेत नसरीन यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणाची तात्काळ दखल घेत तपासला सुरुवात केली. भेंडी बाजार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच जवळच्या रेल्वेस्टेशनमधील आणि खाजगी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. नंतर अपहरण करणाऱ्या महिलेची ओळख पटवली. स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने आरोपी महिला घोगारी मोहल्ला येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र या परिसरात ईद ए मिलादमुळे मोठी गर्दी होती. गर्दी नियंत्रणात आणून पोलिसांनी मोठया शिताफीने २५ वर्षीय महिलेला अटक करून चिमुकलीची सुटका केली. या संवेदनशील व गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तात्काळ छडा जे. जे. पोलिसांनी २४ तासांत लावला आणि ९ महिन्याच्या चिमुकलीला आईकडे स्वाधीन केले. आरोपी महिला नबिदा सध्या पोलीस कोठडीत आहे. 

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस