शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीतील काम सोडल्याचा राग मनात धरून कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:46 IST

कंपनीतील काम सोडले याचा राग मनात धरून शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

लोणी काळभोर : कंपनीतील काम सोडले याचा राग मनात धरून दोन मालकांसह पाच साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उरळी देवाची दूरक्षेत्राच्या हद्दीत घडली आहे.           याप्रकरणी युसूफ मोहम्मद शेख ( वय ३६, रा एम एम रेसिडेन्सी, श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी, केशव नगर, मुंढवा, पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एशिया एस एस कंपनी, चंदननगर इंडस्ट्रीयल एरिया. खराडी, पुणे चे मालक  ईस्माईल मेहबुब शेख, हिदायत मेहबुब शेख ( रा. वडगांव शेरी, पुणे ) व त्यांच्या पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युसूफ हे गेल्या १४ दिवसांपासून प्युरोव्हेट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड शेवाळवाडी, ऊरूळी देवाची या कंपनीत सिनियर सर्व्हिस मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते एशिया एस एस कंपनीमध्ये सर्व्हिस मॅनेजर म्हणून काम करत होते.         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि.२३ ) रोजी फिर्यादीवरुन प्युरोव्हेट सिस्टीम प्रा. लिमिटेड  कंपनीत नेहमीप्रमाणे काम करत होते. दुपारी १ - ३२ वाजण्याच्या सुमारास ते पूर्वी काम करत असलेल्या एशिया एस एस कंपनी कंपनीचे मालक ईस्माईल शेख यांनी हिदायत  शेख व इतर पाचजण आले. ईस्माईल व मेहबूब यांनी तु आमच्या येथील काम का सोडले ? तुला आता आम्ही सोडणार नाही. असे म्हणून सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण , शिवीगाळ , दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी युसूफ शेख यांनी  उरळी देवाची दूरक्षेत्रात जावून फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राणे हे करत आहेत. 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस