शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बसचे सीट पुढे घेण्यास सांगितल्याने प्रवाशाला बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 18:54 IST

बसमधून प्रवास करत असताना, सीट पुढे घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला मारहाण केली.

पिंपरी : बसमधून प्रवास करत असताना, सीट पुढे घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला मारहाण केली. साथीदारांच्या मदतीने  काळेवाडी येथे फिर्यादीला बसमध्ये लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादीचा सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच सोन्याची अर्ध्या तोळ्याची अंगठी गहाळ झाली. ही घटना शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण प्रकरणी किसन गणपत बराटे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे आकाश ट्रॅव्हल्सच्या बसमधुन ( एमएच.१२. केएन. ७३९८) प्रवास करत होते. फिर्यादी यांनी प्रवासावेळी आरोपी वृषभ राखा यांना सिट पुढे घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपी राखा याने फिर्यार्दीला मारहाण, शिवीगाळ केली. बसमधील लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारला. बसमधील इतर दोन जणांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या वेळी फियार्दीचा मोबाईल तसेच अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी गहाळ झाली. वाकड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :kalewadiकाळेवाडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस