शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत पूर्ववैमनस्यातून एकाला बेदम मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:28 IST

गांधीनगरसमोर वरदहस्त इमारतीजवळ पूर्ववैमनस्यातून शनिवारी दोघांनी एकाला बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देयाप्रकरणी दोघांविरूद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल

पिंपरी :पूर्ववैमनस्यातून शनिवारी दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. ही घटना गांधीनगरसमोर वरदहस्त इमारतीजवळ घडली. या प्रकरणी दोघांविरूद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश लक्ष्मण कांबळे (वय, २६) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. शनमन गायकवाड (वय, २४), राहुल सुर्वे (वय, २५) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, पिंपरी गणेश वरदहस्त सोसायटीसमोरील बसथांब्यात गांधीनगर येथे बसलेल्या फिर्यादीला दोघांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. लाथा बुक्यांनी मारहाण केली.  त्याचबरोबर गायकवाड या आरोपीने पाठीमागून डोक्यात कठीण वस्तुने मारल्याने फिर्यादी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.  अशीच दुसरी घटना संत तुकारामनगर येथे घडली आहे. पीसीएमसी उद्यानाजवळ एका चहाच्या टपरीजवळ एक मोटार उभी केली होती. ही मोटार कोणाची आहे. टपरीसमोर का लावली. याची विचारणा केल्याचा राग आल्याने मोटारीतून आलेल्या दोघांनी टपरीचालकाला मारहाण केली. नितीन नंदकुमार मेश्रा असे टपरीचालक फिर्यादीचे नाव आहे. अज्ञात आरोपींविरोधात पिंपरी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस