शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हळू बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरुन डोक्यात बाटली फोडण्यासह रॉडने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 16:59 IST

आरडाओरडा करीत असताना हळू बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली.

पिंपरी : आरडाओरडा करीत असताना हळू बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. तर दुसरया तरुणाला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.     गौतम गणपत वाघमारे (वय २१, रा. कॉलनी क्र. ०८, साई मंदीराजवळ, दिघी), अभिजीत सल्मोन गायकवाड (वय १८, रा. सर्व्हे नं. ७८, मार्ता व्हिला, गजानन महाराजनगर, दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी केतन मच्छिंद्र भालेराव (वय २२, रा. राजे संभाजी कॉलनी, वॉटर टँकरजवळ, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केतन भालेराव हे त्यांचे मित्र ज्योतिबा कांबळे, गजानन समदडे यांच्यासमवेत भोसरीतील इंद्रायणीनगर येथील इंद्रायणी चौकातील कुंतेय चायनिज सेंटर येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी आरोपी आरडाओरडा करीत असताना ज्योतिबा कांबळे यांनी ह्यजरा हळु बोलाह्ण असे म्हणाले. याचा राग आल्याने एका आरोपीने काचेची बाटली डोक्यात फोडून अर्धवट फुटलेली बाटली कांबळे यांच्या पोटात खुपसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करुन फिर्यादी भालेराव व त्यांचा मित्र समदडे यांना लाथाबुक्कक्यांनी मारहाण करण्यासह रॉडने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस