शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरून हॉटेलचालक, वेटरला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:44 IST

लोखंडी रॉड व लाकडी बांबूने डोक्यात मारून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण

ठळक मुद्दे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरून चौघांनी लोखंडी रॉडने व लाकडी बांबूने डोक्यात मारून तिघांना जिवे ठार मारण्याचा उद्देशाने गंभीर जखमी केले. तसेच आणखी एकाला मारहाण करून किरकोळ जखमी केले. रावेत येथे हा प्रकार घडला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मोनू मदनचंद पाटील (वय १९, रा. रावेत, मूळ रा. सैनी, जि. कोसांबी, इलाहाबाद, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. चंट्या, बारक्या, पिंट्या, युवराज (पूर्ण नाव माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत. चौघे आरोपी शुक्रवारी (दि. ६) रात्री जेवणासाठी रावेत येथील गोकुळ हॉटेल येथे गेले होते. जेवणाच्या बिलावरून त्यांनी फिर्यादी मोनू याला मारहाण केली. त्याला सोडविण्यासाठी हॉटेलचालक कुणाल भेगडे व वॉचमन मनोजकुमार गेले. त्यावेळी फिर्यादी मोनू व कुणाल भेगडे व मनोजकुमार या तिघांनाही लोखंडी रॉड व लाकडी बांबूने डोक्यात मारून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच वेटर पिंटू गौतम यालाही किरकोळ जखमी केले. त्यानंतर आरोपी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhotelहॉटेल