शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दात काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती महिला, नशेचं इंजेक्शन देऊन केला रेप आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 13:50 IST

UP Crime News : ही घटना सैदपूर भागातील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैदपूर हॉकिन्समध्ये राहणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या पत्नीच्या दाताची समस्या होती.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) जिल्ह्याच्या सैदपूर भागात एका डॉक्टरने आपल्या डेंटल क्लीनिकमध्ये महिलेला नशेचं इंजेक्शन देऊन तिच्यावर रेप केला. यावेळी डॉक्टरने तिला अश्लील व्हिडीओही बनवला. महिलेने आरोप लावला आहे की, तक्रार केली तर व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेची मेडिकल टेस्ट केली गेली, टेस्टमधून समोर आलं की, महिलेसोबत रेप झाला आहे.

ही घटना सैदपूर भागातील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैदपूर हॉकिन्समध्ये राहणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या पत्नीच्या दाताची समस्या होती. ज्यामुळे ती १६ ऑक्टोबरला प्रकाश डेंटल लॅबमध्ये डॉ.रविंद्र याच्याकडे गेली. डॉक्टर म्हणाला की, दात काढावा लागेल आणि त्याजागी दुसरा लावला जाईल. डॉक्टर रविंद्रने महिलेला आपल्या क्लीनिकवर बोलवलं. महिला जेव्हा क्लीनिकवर पोहोचली तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. डॉक्टरने गेट बंद करून पडदा लावला. यानंतर महिलेला नशेचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. तिचा दात काढला, त्यानंतर महिलेसोबत रेप करत तिचा अश्लील व्हिडीओ काढला.

महिला जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिचे कपडे व्यवस्थित नव्हते. महिलेने याची तक्रार डॉक्टरकडे केली. ज्यावर डॉक्टरने तिला धमकी दिली की, व्हिडीओ व्हायरल करेल. त्यामुळे महिला घाबरली. आपल्या घरी गेल्यावर शांत आणि चिंतेत राहू लागली. ३ नोव्हेंबरला प्रॉपर्टी डीलरने पत्नीला विचारलं तेव्हा तिने डॉक्टरच्या कृत्याबाबत सांगितलं. म्हणाली की, डॉक्टरने तिच्यासोबत रेप करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. आता महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी