शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर पत्नीला कमी नुकसान भरपाई देता यावी म्हणून बँकर पतीने लढवली 'ही' युक्ती 

By पूनम अपराज | Updated: December 21, 2020 22:05 IST

Crime News : आयडी पासवर्ड छेडछाडीचा मेसेज पत्नीच्या मोबाइलवर आला, त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देया पासवर्ड छेडछाडीची माहिती महिलेच्या फोनवर मिळाली, त्यानंतर पत्नीने स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये घटस्फोटानंतर पत्नीला कमी नुकसान भरपाई देण्यासाठी एका व्यक्तीने आयकर आयडी पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न केला. आयडी पासवर्ड छेडछाडीचा मेसेज पत्नीच्या मोबाइलवर आला, त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूरगंज येथे राहणारा बँक अधिकारी अक्षत विजय याच्यावर पत्नीबरोबर घटस्फोटाचा खटला सुरू आहे. एकाने अक्षतला सांगितले की, जर त्याने आयटी रिटर्नच्या कागदपत्रांमध्ये आपल्या पत्नीच्या उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न दर्शविले तर त्याला कमी नुकसान भरपाई द्यावी लागेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अक्षतने आयटीआर भरण्यासाठी वापरलेल्या आयडीचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केला. या पासवर्ड छेडछाडीची माहिती महिलेच्या फोनवर मिळाली, त्यानंतर पत्नीने स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांच्या घटस्फोटाबाबत यावर्षी मार्च महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हाहाकार! आईने पोटच्या तीन मुलाने दिले विष अन् नंतर स्वतःही केले प्राशन

 

पोलीस म्हणतात की, कोणीही वैयक्तिक डेटा वापरु शकत नाही. हे करणे नियमांच्या विरोधात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हा खटला सायबर सेलकडे देण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :Divorceघटस्फोटbankबँकITमाहिती तंत्रज्ञानUttar Pradeshउत्तर प्रदेश