शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशींकडे आढळले मतदान, आधार, पॅन कार्ड; चौघांना अटक; २० वर्षांपासून वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 09:31 IST

रुकसाना नुरुल इस्लाम शेख (३७), उंजिल खातून परवेल शेख (२७), पिंकी तारीख शेख (२७), रॉनी नुरुल इस्लाम शेख (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गुन्हे शाखेने करावे गावात छापा टाकून चार बांगलादेशींनाअटक केली. यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बेनापोल बोनगा सीमेवरून भारतात घुसखोरी करून जवळपास २० वर्षांपासून ते नवी मुंबई व इतर ठिकाणी वास्तव्य करत होते.  त्यांच्याकडे आधार व पॅन कार्ड आढळून आले असून, मोबाइलवरून बांगलादेशमधील नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. 

रुकसाना नुरुल इस्लाम शेख (३७), उंजिल खातून परवेल शेख (२७), पिंकी तारीख शेख (२७), रॉनी नुरुल इस्लाम शेख (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौघेही करावेगाव सेक्टर ३६ मध्ये वास्तव्य करत होते. मूळचे बांगलादेशमधील जोशोर, नोडाईल, खुल्ना जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मोबाइल फोन आढळला. त्यांच्या मोबाइलमध्ये ईमो नावाचे ॲप्लिकेशन आढळले. त्यामध्ये फोन नंबरवर कॉल व बांगलादेशी भाषेत चॅटिंग केल्याचेही आढळले आहे. व्हॉट्सॲपमध्येही बांगलादेशमधील नंबर आढळले असून, त्यांच्याबरोबर संपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणी कधी केली घुसखोरी?

  1. नुरूल शेख : २००३-०४ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी. २०११ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतामध्ये आली. मोबाइलवरून बांगलादेशमधील नातेवाइकांशी नियमित संपर्क.
  2. उंजिला शेख : २०१२ मध्ये पासपोर्ट काढून भारतामध्ये आली. पुन्हा गावी गेली नाही.  
  3. रॉनी शेख : २००३-०४ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी. २०११ मध्ये बांगलादेशमध्ये जाऊन पुन्हा भारतामध्ये आली. 
  4. पिंकी शेख : २००५-०६ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून घुसखोरी. २०१० मध्ये पुन्हा बांगलादेशला जाऊन भारतामध्ये परत आली.

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशArrestअटकAdhar Cardआधार कार्डCrime Newsगुन्हेगारी