शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दणका! विजय मल्ल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

By पूनम अपराज | Updated: December 6, 2020 17:57 IST

Vijay Mallya : हे कर्ज फेडण्याऐवजी २०१६मध्ये त्याने भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याला फरार देखील घोषित करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे कोट्यवधींच्या असणाऱ्या या फ्लॅट जप्तीनंतर मल्ल्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्जबुडवा उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याला ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याची फ्रान्समधील १.६ मिलियन युरोची म्हणजे १४ कोटींची संपत्ती हस्तगत केली आहे. किंगफिशर एअरलाईन्ससाठी आफरातफर करून १० हजार कोटींचं कर्ज घेतल्याचा मल्ल्यावर ठपका आहे. हे कर्ज फेडण्याऐवजी २०१६मध्ये त्याने भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याला फरार देखील घोषित करण्यात आले आहे. 

विजय मल्ल्याची ही मालमत्ता फ्रान्स येथील 32 Avenue FOCH ( एव्हेन्यू फोच) या पत्त्यावर नोंद होती. ईडीने कारवाई करून ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. या मालमत्तेची किंमत १४ कोटी इतकी आहे. ही कारवाई केल्यानंतर ईडीने ट्विट करून तशी अधिकृत माहितीही दिली आहे. ईडीने २५ जानेवारी २०१६ रोजी किंगफिशर एअरलाईन्स, विजय मल्ल्या आणि इतरांविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयारच्या आधारे पीएमएलए ऍक्ट, 2002 (PMLA) अंतर्गत चौकशी सुरू केली होती. फ्रान्समधील तपास यंत्रणांच्या मदतीने ईडीने त्याचा फ्रान्सस्थीत एक फ्लॅट जप्त केला आहे. कोट्यवधींच्या असणाऱ्या या फ्लॅट जप्तीनंतर मल्ल्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयFranceफ्रान्सCBIगुन्हा अन्वेषण विभाग