शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिकन उकळण्यासाठी गॅसवर ठेवलं पाणी, त्याच पाण्यात उकळून निघाली 2 वर्षांची चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 09:15 IST

baby girl Found Burnt In Boiling Water: याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांना 7-15 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

कीव: आई-वडील आपल्या मुलांवर खूप जीव लावतात, त्यांना सर्व संकटांपासून वाचवतात. पण, कधीकधी पालकांच लक्ष जराही इकडं-तिकडं गेलं तर मोठा अपघात होऊ शकतो. अशीच एक घटना युक्रेनमध्ये घडली. दोन वर्षांची चिमुकली उकळत्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, घटना यूक्रेनच्या ग्रिगोरिव्का गावातील आहे. पोलिसांच्या चौकशीत मुलीच्या आईनं सांगितले की, त्यांनी चिकन उकळण्यासाठी गॅसवर पाणी ठेवलं होतं. यानंतर काही कामासाठी आई किचनच्या बाहेर गेली आणि दहा मिनीटांनी परतली. किचनमध्ये परतल्यावर तिला मोठा धक्का बसला. चिकन उकळण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं, त्याच पाण्यात दोन वर्षांची चिमुकली उकळताना दिसली. या घटनेत दोन वर्षांची चिमुकली अतिशय वाईट पद्धतीनं भाजली.

पालकांविरोधात गुन्हा दाखलचौकशीत पुढे धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या अपघातात भाजल्यानंतर पालकांनी चिमुकलीला हॉस्पिटलला घेऊन न जाता एका भोंदू डॉक्टराकडे नेलं. पण, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर हॉस्पिटलला घेऊन गेले. लेस्या नावाच्या या चिमुकलीवर 10 दिवस उपचार झाले, पण डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. आता कोर्टाने लेस्याची आई डरिना आणि वडील इवानला याप्रकरणी दोषी ठरवले असून, त्या दोघांना 7-15 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी