शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बब्बर खालसाचा दहशतवादी एटीएसने आणला भटिंडा कारागृहातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 10:29 IST

नांदेड हत्याकांडप्रकरणी केली कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या एका ३० वर्षीय दहशतवाद्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पंजाबमधील भटिंडा कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे. दिलप्रीतसिंग ओमकारसिंग डहाण असे या दहशतवाद्याचेे नाव आहे. २०१६ मध्ये नांदेडमध्ये घडलेल्या हत्याकांडप्रकरणी एटीएसने ही कारवाई केली आहे.

दहशतवादी हरविंदरसिंग उर्फ रिंधा याने साथीदाराच्या मदतीने ऑगस्ट २०१६ मध्ये नांदेडमधील सकोजीनगरमध्ये राहणाऱ्या अवतार सिंग उर्फ मन्नू याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. रिंधा याचा विरोधक असलेल्या रोशन माळी याला मदत करत असल्याच्या संशयातून मन्नू याची हत्या करण्यात आली होती. आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या एटीएसच्या पथकावरही या आरोपीने गोळीबार केला होता. याप्रकरणी नांदेडमधील वजिराबाद पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न आदींन्वये गुन्हे नोंदवण्यात आले.

कोण आहे रिंधा? मूळचा पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यातील असलेल्या रिंधाचा जन्म नांदेडमध्ये झाला.  नांदेड पोलिसांकडून कारवाईच्या भीतीने रिंधा  पंजाबमध्ये पळून गेला.  नांदेडमध्ये रिंधावर १४ तर पंजाबमध्ये २३ गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्या, धमकी यांसारखे गुन्हे रिंदावर आहेत.

 एटीएसने केलेल्या तपासात नांदेडमधील शहीदपूरचा रहिवासी असलेला रिंधा हा बब्बर खालसा दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पुढे येताच, पुढील तपासासाठी गुन्हा मे २०२२ मध्ये एटीएसकडे वर्ग करण्यात आला.  रिंधासोबतच त्याचा साथीदार डहाण याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आला आहे.  डहाण हा पंजाबमधील नूरपुबेदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका हत्येच्या गुन्ह्यात भटिंडा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. एटीएसने डहाण याला कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग