शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'बाप माणूस' या चित्रपट निर्मात्याची गणपती मंदिरात गळफास घेत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 21:06 IST

सदानंद उर्फ पप्पु लाड यानी गळफास घेत केली आत्महत्या 

ठळक मुद्दे सकाळी गिरगाव येथील लाडाचा गणपती मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून घटनास्थळाहून पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुंबई - 'बाप माणूस' या चित्रपटाची निर्मिती करणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद ऊर्फ पप्पू लाड (५५) यांनी बुधवारी सकाळी गिरगाव येथील लाडाचा गणपती मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून घटनास्थळाहून पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. मंदिरात आत्या भागात असलेल्या एका खोलीत त्यानी गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच डी. बी. मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसले तरी आर्थिक बाबीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सदानंद लाड यांनीच चर्नी रोड येथील लाडाचा गणपती हे मंदिर बांधले होते. या मंदिराच्या बांधकामानंतर लाड प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर लाड यांनी बाप माणूस या मराठी चित्रपटासह १५ हून अधिक मराठी तसेच भोजपुरी चित्रपटांची निमिर्ती केली आहे. त्यापैकी देहांत, कुंभारवाडा, डोंगरी, श्श्श... तो आलाय, लाडाची चिंगी, धुर्पी, स्वामी, झिंगाट, मोहब्बत की जंग, दगाबाज पंडित, जब जब खून पुकारे असे काही चित्रपट आहेत. लाडांच्या या चित्रपटांची चर्चा अधिक झाली असली तरी त्यांनी निर्मिती केलेले बहुतांश चित्रपट अपयशी झाले होते. या सर्व प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसBaapManusबापमाणूस