शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! फिजिकल टेस्टच्या नावाखाली कोचने खेळाडूंना सांगितले, सर्व कपडे उतरवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 20:57 IST

Crime News : महिला पोलिस कक्षाने या दोघांविरूद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देमुलीच्या कुटूंबाने सांगितले की, एनआयए दिल्लीचे प्रशिक्षक मुलींना कपडे काढण्याची शारीरिक चाचणी घेण्यास सांगतात.

रायगढ  - छत्तीसगडमधील रायगढ स्टेडियम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काही स्टेडियमच्या मुलांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. रविवारी पुन्हा स्टेडियममध्ये बास्केटबॉलच्या खेळाडूंनी दिल्ली कोच आणि महिला प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले. या दोघांविरोधात तक्रार देण्यासाठी अल्पवयीन मुली आपल्या कुटुंबियांसह पोलिस ठाण्यात पोहोचल्या. महिला पोलिस कक्षाने या दोघांविरूद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.मुलीच्या कुटूंबाने सांगितले की, एनआयए दिल्लीचे प्रशिक्षक मुलींना कपडे काढण्याची शारीरिक चाचणी घेण्यास सांगतात. यामध्ये महिला प्रशिक्षकही त्यांच्यासोबत सहभागी असतात आणि त्यांनी तसे न केल्यास त्यांना खेळाच्या मैदानाबाहेर टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप परिवाराने केला आहे. हे सर्व कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. मुली अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्याचवेळी महिला पोलिस सेल प्रभारी मंजू मिश्रा म्हणाल्या की, दोन मुलींच्या कुटूंबियांकडून त्यांनाही प्रशिक्षकाविरूद्ध लेखी तक्रार मिळाली आहे. उच्च अधिकाऱ्यांना या तक्रारीबद्दल माहिती देण्यात आली आहे. चौकशी सुरू आहे, तपासणीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.महिला कोचने मुलींना जेल परिसरातील तिच्या खोलीत बोलावले आणि त्यानंतर शारीरिक चाचणीच्या बहाण्याने तिला दुसर्‍या खोलीत प्रशिक्षकासमोर कपडे काढण्यास भाग पाडले गेले असा आरोप आहे. मुलींनी याला नकार दिला. आता पीडित मुलींचे पालक कोचवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळdelhiदिल्लीBasketballबास्केटबॉलPoliceपोलिस