शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काकी, भावाची हत्या करणाऱ्याला जन्मठेप; जुन्या वादाच्या रागातून केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 07:14 IST

या घटनेत सखाराम याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

- हितेन नाईकपालघर : मनोर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या निहे फरले पाडा येथील आरोपी शरद देऊ काटेला (३३) याने जुन्या भांडणाचा राग धरून शेजारी राहणारी  सख्खी काकी लक्षी काटेला (५५) आणि भाऊ सखाराम काटेला (२७) यांना जीवघेणी मारहाण करीत त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी पालघर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. मकरंद देशपांडे यांनी आरोपीला जन्मठेप आणि ९ हजार रोख रक्कमेची शिक्षा ठोठावली.

आरोपी शरद काटेला आणि त्याचा सख्खा चुलत भाऊ सखाराम काटेला या दोघांमध्ये मोठा वाद होता. या वादातून आरोपी शरद याने सखाराम व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी मनोर पोलिसांनी अटक केली होती.  हा राग धरून ४ ऑगस्ट २०१७ रोजी सखाराम मोटारसायकल वरून कामावर जात असताना आरोपीने सखारामशी हुज्जत घातली व सखारामच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्याला वाचविण्यासाठी पुढे आलेली त्याची आई लक्ष्मी व पत्नी सुचिता यांच्या डोक्यातही दांडक्याने मारून शरद  पळून गेला.

या घटनेत सखाराम याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान लक्ष्मी हिचाही मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिस निरीक्षक महेश पाटील आणि टीमने आरोपीला अटक केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी