शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न : पोलीस दलात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:22 IST

चालान कारवाईमुळे संतप्त झालेल्या एका वाहनचालकाने वाहतूक शाखेच्या हवालदाराला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देथोडक्यात बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालान कारवाईमुळे संतप्त झालेल्या एका वाहनचालकाने वाहतूक शाखेच्या हवालदाराला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखल्याने हवालदार बचावले. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास भांडेप्लॉट चौकाजवळ ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.सुभाष लांडे असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. २४ फेब्रुवारीला सुभाष लांडे यांनी आरोपी अरविंद रामाजी मेटे (वय ३६) याच्याविरुद्ध कारवाई केली होती. व्हॅन जप्त केल्याने मेटेने यावेळी लांडेंना पाहून घेण्याची धमकी दिली होती. गुरुवारी दुपारी मेटेने चालान पावती दाखवून न्यायालयात दंडाची रक्कम जमा केली. ती पावती दाखवून त्याने आपली व्हॅन पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेतली, मात्र त्याचा लांडेंवरचा राग शांत झाला नव्हता. तो त्यांच्या मागावर होता. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास लांडे मोटरसायकलवर बसून मोबाईलवर भांडेप्लॉट चौकाजवळ बोलत होते. ते पाहून आरोपी मेटेने त्यांच्यावर वाहन घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारल्याने लांडे बचावले, मात्र त्यांच्या पायाला दुखापत झाली. दरम्यान, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना कळवून आरोपी मेटेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र मेटे घटनास्थळीच व्हॅन सोडून पसार झाला. या खळबळजनक घटनेची माहिती कळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. लांडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सक्करदरा पोलिसांनी आरोपी अरविंद मेटेविरुद्ध कर्तव्यावरील पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस