शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत १३ वाहनांची तोडफोड करून खुनाचा प्रयत्न, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 23:21 IST

Crime News : नुरमहोम्मद ऊर्फ गुल्लू हमीद सय्यद (वय १८, रा. घरकुल, चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी : मीच घरकुलचा डॉन आहे, कोणी माझ्या नादी लागला तर त्याला खल्लास करीन, अशी धमकी देऊन दहशत पसरविली. तसेच कोयत्याने एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने १३ वाहनांची तोडफोड केली. चिखली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. घरकुल चिखली येथे बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.

नुरमहोम्मद ऊर्फ गुल्लू हमीद सय्यद (वय १८, रा. घरकुल, चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश बालाजी गायकवाड (वय २९, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रात्री घरी असताना कोणीतरी आरडाओरडा करीत असल्याचे ऐकू आले. त्यामुळे फिर्यादी हे सोसायटीच्या इतर सभासदांसह बिल्डिंगच्या खाली आले. त्यावेळी आरोपी हा हातात कोयता घेऊन दहशत पसरवित होता. आता मीच घरकुलचा डॉन आहे, माझ्या नादी लागला तर त्याला खल्लास करीन, अशी धमकी दिली.

तसेच त्याने गाड्या फोडत होता. त्यामुळे फिर्यादी त्याला विचारायला गेले. त्यावेळी त्याने कोयता जोरात मारून फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहा दुचाकी तीन तीनचाकी आणि चार चारचाकी, अशी एकूण १३ वाहनांची तोडफोड करून ४४ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले. मोठमोठ्याने आरडाओरडा करून हातात कोयता घेऊन दहशत पसरवून आरोपी तेथून निघून गेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी