शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या कारमध्ये भाच्याचा मावशीवर बलात्काराचा प्रयत्न; गळा आवळून रस्त्यावर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:55 IST

उत्तर प्रदेशातील घटना, कारमधून ती भाच्याबरोबर चाललेली असताना त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

कानपूर : उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात आग्रा-लखनऊ महामार्गावर शुक्रवारी धावत्या कारमध्ये एका २५ वर्षे वयाच्या एका महिलेवर तिचा भाचा व त्याच्या मित्राने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने जोरदार प्रतिकार करताच तिचा गळा आवळण्यात आला. ही महिला मेली आहे असे समजून तिला कारमधून रस्त्यावर फेकून देण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

हाथरस येथे दलित महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणावरून देशात संतापाचे वातावरण आहे. तरीही उत्तर प्रदेशात बलात्काराच्या घटना घडतच आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबली खेरा गावाजवळ बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेली ही महिला उत्तर प्रदेश एक्स्प्रेसवेज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आॅथॉरिटीच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी आढळून आली. त्यांनी याची पोलिसांना माहिती देताच या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर तिची प्रकृती सुधारत असून तिने दिलेल्या जबाबानुसार तिचा भाचा व त्याचा मित्र या दोघांना अटक करण्यात आली. कारमधून ती भाच्याबरोबर चाललेली असताना त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.बालिकेवर बलात्कार : उत्तर प्रदेशमधील पिलीभीत जिल्ह्यातील एका गावामध्ये पाच वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. नुकत्याच घडलेल्या या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस