शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! राजेश टोपे यांच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

By पूनम अपराज | Updated: October 5, 2020 19:53 IST

Suicide Attempt : पोलिसांनी त्यांना तात्काळ रोखून त्यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.

ठळक मुद्देविलास आठवले असं या शेतकऱ्याचं नाव असून तो सेवली येथील रहिवासी आहे.

जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या जालन्यातील आढावा बैठकीदरम्यान आज एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विलास आठवले असं या शेतकऱ्याचं नाव असून तो सेवली येथील रहिवासी आहे.

SSR Case : मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा आरोप

सेवली परिसरात आठवले यांची जमीन आहे. या जमिनीवर काही लोकांनी आपला हक्क सांगून बळकावली असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून देखील या संदर्भात कारवाई होत नसल्यानं निवेदन देण्यासाठी आठवले जिल्हाधिकारी कार्यालयात आज आले होते. या दरम्यान टोपे यांची आढावा बैठक सुरु असताना आठवले यांनी जमिनीवरील कब्जा केल्याचा आरोप करत विषाची बाटली तोंडात ओतून विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना तात्काळ रोखून त्यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. पोलिसांनी विलास आठवले यांना उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीJalanaजालनाPoliceपोलिसRajesh Topeराजेश टोपे