शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर धारदार शस्राने वार, चिंचवडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 19:23 IST

आरोपीने स्वतःवर वार करत केला आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी :  एकतर्फी प्रेमातून एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खुन केल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड मधील अजिंठानगर याठिकाणी घडली. आरोपीने स्वत:वर देखील वार करुन घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीवर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राणी सतीश लांडगे (वय 29, रा.अजिंठानगर, चिंचवड) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. अरविंद शेषराव गाडे (वय 30. रा. अजंठानगर) असे खुन करणा-या तरुणाचे नाव आहे.  घटनेबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, आरोपी अरविंद हा मागील सहा महिन्यांपासून मयत राणी हिला आपल्यासोबत बोलण्यासाठी आग्रह करीत होता. मात्र तिच्याकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे चिडलेल्या अरविंदने तिच्यावर चाकुने हल्ला केला. राणी यांचे पती सतीश यांनी देखील अरविंद व राणी या दोघांनाही समजावून सांगितले होते. अरविंदच्या सततच्या त्रासाला कंटाळुन राणी हिने आपला मोबाईल क्रमांक देखील बदलला होता. तेव्हापासून त्याला फोन करणे शक्य होत नव्हते. संवाद होत नसल्याने तसेच राणीकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने अरविंदने शेवटी टोकाचे पाऊल उचलले. राणीचा खुन केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळयात पडल्यावर त्याने स्वत:वर देखील चाकुने वार करुन घेतले. चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. अरविंद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो एका खासगी कंपनीत वाहनचालक म्हणून काम करतो. तर राणीला तीन मुले असून ती एका शाळेत मदतनीस म्हणून काम करत होती.

टॅग्स :pimpri-acपिंपरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला