शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खाकीवर हल्ला! कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसाला शिवीगाळ अन् मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 17:30 IST

Attack on Traffic Police : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरात कॅम्प नं-३ परिसरातील १७ सेक्शन भागात मोबाईलचे मोठे मार्केट असून शहारा बाहेरील शेकडो नागरिक खरेदीसाठी येतात.

उल्हासनगर : शहरातील १७ सेक्शन विभागात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या उचलताना पोलीस व हेमंत यांच्यात बाचाबाची झाली. गाडीचे कागदपत्र न दाखविता रागाच्या भरात हेमंत याने पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरात कॅम्प नं-३ परिसरातील १७ सेक्शन भागात मोबाईलचे मोठे मार्केट असून शहारा बाहेरील शेकडो नागरिक खरेदीसाठी येतात. त्यामुळे परिसरात वाहनांची व नागरिकांची कायमची वर्दळ असते. शहर वाहतूक पोलीस नो पार्किंग व वाहतुकीस अडथळा निर्माण केलेल्या गाडीवर कारवाई करीत असल्याने वाहतूक कोंडीला ऐन दिवाळीत पूर्ण विराम मिळाला. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान वाहतूक पोलीस वाहतुकीस नो पार्किंग मधील व रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या उचलत होत्या. त्यावेळी हेमंत पोपली यांची रस्त्यावर पार्किंग केलेली ऍक्टिव्ह गाडी पोलिसांनी उचलली. त्यावेळी हेमंत पोपली यांनी विरोध करून पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना शिवीगाळ करून मारहाण केली. शहर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना झालेल्या मारहाणीचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. त्यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वाहतूक पोलिसांना यापूर्वीही मारहाण झाल्याच्या घटना झाल्या आहेत. मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस