शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Shivdeep Lande: एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांचे फेसबुक पेज हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 08:28 IST

Shivdeep Lande's Facebook page hacked: बिहार केडरमधील डॅशिंग अधिकारी व मराठा सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप गेल्या साडेचार वर्षांपासून महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह असून, युवकांना प्रेरणादायक व महत्त्वपूर्ण बाबी पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांच्या फेसबुक पेजचे साडेसात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) कार्यरत असलेल्या उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. मायकेल वेस्ट नावाच्या परदेशी नागरिकाने हे कृत्य केले असून, त्यामागील त्याचा हेतू स्पष्ट झालेला नाही.

याबाबत लांडे यांनी फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे (सीईओ) तक्रार केली आहे. बिहार केडरमधील डॅशिंग अधिकारी व मराठा सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप गेल्या साडेचार वर्षांपासून महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह असून, युवकांना प्रेरणादायक व महत्त्वपूर्ण बाबी पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांच्या फेसबुक पेजचे साडेसात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मनजित विशाल हे या पेजचे ॲडमिन होते. मात्र १९ ऑगस्टपासून पेज हॅक करून त्यांना बेकायदेशीरपणे हटविण्यात आले आहे. त्यावर परस्पर पोस्ट टाकल्या जात आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिवदीप लांडे यांनी तातडीने फेसबुकच्या सीईओंकडे इ-मेलद्वारे तक्रार केली आहे. पेजवरील सर्व डाटा सुरक्षित ठेवण्यात यावा, असे कळवले आहे. परदेशी नागरिक मायकेल वेस्ट नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

माझे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्यावर देण्यात येत असलेल्या पोस्ट, फोटोंशी माझा संबंध नाही. या प्रकाराबाबत फेसबुकच्या सीईओंकडे तक्रार केली आहे. लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहोत.- शिवदीप लांडे, उपमहानिरीक्षक, एटीएस, महाराष्ट्र 

टॅग्स :PoliceपोलिसFacebookफेसबुक