शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ISI ला भारतीय बनावटीच्या विमानाची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या व्यक्तीस अटक, एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 13:40 IST

ATS Action : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्ती पुरवत आहे. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

ठळक मुद्देत्याच्या विरुद्ध कलम ३, ४, आणि ५ शासकीय गुपिते अधिनियम १९२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 3 मोबाइल हँडसेट, ५ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. दीपक शिरसाठ (४१) असं या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

मुंबई : पाकिस्तान स्थित आयएसआय या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरविणाऱ्या हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्याला एटीएसने अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथक(एटीएस), नाशिक युनिट येथे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली की, एक इसम परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्ती पुरवत आहे. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दीपक शिरसाठ (४१) असं या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीवरून सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, ओझर, नाशिक स्थित भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या "हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड" या कंपनीमधील एक कर्मचारी आरोपी हा पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानाच्या संवेदनशील तांत्रिक तपशिलाची, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची, सदर कारखाना परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची तसेच ट्रे गोपनीय माहिती पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेस पुरवत होता.  त्यावरून त्याच्या विरुद्ध कलम ३, ४, आणि ५ शासकीय गुपिते अधिनियम १९२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 3 मोबाइल हँडसेट, ५ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. सदर साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे पाठवण्यात आले आहेत.आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

 

पाकिस्तान गुप्तहेराशी संपर्कात राहत भारतीय लढाऊ विमानांची तांत्रिक माहिती गोपनीय पद्धतीने पुरविल्याल्याबद्दल कर्मचारी दीपक शिरसाठला अटक झाली हे कळले. दहशतवाद विरोधी पथक कारखान्याला काही वेळात भेट देत असून त्यांना सर्व सहकार्य केले जाईल.एचएएलच्या कायद्याच्या आधारे देखील दोषी आरोपीवर कारवाही करण्यात येईल.अनिल वैद्य, उप-महाप्रबंधक, मानव संसाधन विभाग नाशिक

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसArrestअटकNashikनाशिकPakistanपाकिस्तानISIआयएसआय