नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील परिसरात असलेल्या इमारतीच्या टेरेसवर नेऊन 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर राजू अन्सारी नावाच्या आरोपीने शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी राजू याच्यावर बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 20:47 IST