शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
3
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
4
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
5
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
6
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
7
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
8
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
9
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
10
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
11
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
12
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
13
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
14
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
15
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
16
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
17
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
18
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
19
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
20
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

ठाण्यात पोलीस महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार, पुणे पोलिसांकडे वर्ग होणार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 09:46 IST

Crime News: लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय पोलीस महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश पाटील (२६) या ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय पोलीस महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश पाटील (२६) या ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण पुण्याच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात वर्ग केले जाणार आहे.मुंबईतील विक्रोळी येथे वास्तव्याला असलेल्या रेल्वे पोलीस दलातील पीडित महिला पोलिसाची ओळख ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल रितेशबरोबर झाली होती. याच ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली. कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याने त्याने तिला लग्न करण्याचेही आमिष दाखविले. यातूनच सुरुवातीला १६ जुलै रोजी पुण्यातील वडगाव येथील एका परिसरात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर २२ जुलै रोजी नवी मुंबईतील सानपाडा येथील सारंग हेरिटेज लॉज येथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. अखेर या पीडितेने रितेश याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूक केल्याची तक्रार ४ ऑगस्ट रोजी दाखल केली. या प्रकाराची सुरुवात मावळ भागातून झाल्याने हे प्रकरण मावळ पोलिसांकडे वर्ग केले जाणार असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस