शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये तीन मुलींवर अत्याचार, 'गुड टच-बॅड टच' शिकताना घटना उघडकीस

By महेश गलांडे | Updated: October 9, 2020 07:48 IST

याबाबत डीसीपी लखधीरसिंग झाला यांनी माहिती देताना म्हटले की, शाळेतील मुलीने सर्वप्रथम आपल्या शिक्षिकांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.

ठळक मुद्देशिक्षकांकडून 'गुड टच आणि बॅड टच' चे धडे शिकवत असताना, या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग शिक्षकांना सांगितला. त्यानंतर, पीडित मुलीच्या पालकांना बोलावून घेत शिक्षकांनी नराधमाच्या कृत्याचा पर्दाफाश केला.

वडोदरा - हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजे असतानाच गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात धक्कादायक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका इसमाने तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शाळकरी मुलींना चॉकलेटचे अमिष दाखवून हा नराधम चिमुकल्या मुलींवर अत्याचार करत होता. वडोदरा जिल्ह्यातील मकापुरा येथील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत डीसीपी लखधीरसिंग झाला यांनी माहिती देताना म्हटले की, शाळेतील मुलीने सर्वप्रथम आपल्या शिक्षिकांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यावरुन, ही घटना उघडकीस आलं आहे. शिक्षकांकडून 'गुड टच आणि बॅड टच' चे धडे शिकवत असताना, या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग शिक्षकांना सांगितला. त्यानंतर, पीडित मुलीच्या पालकांना बोलावून घेत शिक्षकांनी नराधमाच्या कृत्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी, पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, आणखी दोन मुलींवर बलात्कार केल्याचेही सांगितले. चॉकलेटचे अमिष दाखवून आपण तीन मुलींवर अत्याचार केल्याचे आरोपीने मान्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन आरोपीला अटक केली आहे. 

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातूनच, देशभरातील अनेक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातRapeबलात्कारPoliceपोलिसSchoolशाळा