शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:11 IST

Bribe News राजेंद्र हरिभाऊ देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यासमाेरच चहाच्या टपरीवर शुक्रवारी सायंकाळी अटक केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कजलंब : पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीची शिफारस करणे, तसेच ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारल्याने पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र हरिभाऊ देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यासमाेरच चहाच्या टपरीवर शुक्रवारी सायंकाळी अटक केली. जलंब पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या तीन नातेवाइकांविरुद्ध भादंविच्या  ३७९(३४) अन्वये गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना पीसीआरऐवजी एमसीआर मिळण्यासाठी सहकार्य करणे, तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी सहाय्यक उपनिरीक्षक देशमुख याने केली. लाचेची रक्कम मागण्याची पडताळणी करण्यात आली. तसेच शुक्रवारी सापळा रचून पोलीस ठाण्यासमोरच्या चहा टपरीवरच सापळा लावण्यात आला. यावेळी आरोपी  राजेंद्र हरिभाऊ देशमुख (रा.वाडी, लक्ष्मीनगर, खामगाव) याला अटक करण्यात आली. ही कारवाई  बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, अकोला पथकातील उपअधीक्षक एस. एस. मेमाने, पोना संतोष दहीहांडे, श्रीकृष्ण पळसपगार, इम्रान अली यांनी केली.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग