शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगाव येथे सहायक पोलीस निरीक्षकाला लाचप्रकरणी अटक; पाच लाख रुपयांची केली होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 11:40 IST

सावकारीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मागितले होते पाच लाख रुपये

ठळक मुद्देलाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने दोघांवरही कारवाई

पुणे/नारायणगाव : सावकारीच्या गुन्ह्यात जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन केशव घोडे-पाटील (वय ३८, रा. नारायणगाव) आणि पोलीस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर दाखल करावे यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने पैसे मागितले.येथील एका सावकाराने एकाला डांबून ठेवले होते. याप्रकरणी सावकाराला जामीन देण्यासाठी आणि इतर दोघांना आरोपी न करण्यासाठी घोडे-पाटील यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्याची ७ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली.  त्यावेळी घोडेपाटील याने हांडे याच्या मार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारायणगाव येथे सापळा रचला होता. मात्र, या दोघांना संशय आल्याने ते लाच घेण्यासाठी फिरकले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवस वाट पाहिली. मात्र, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने दोघांवरही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील बिले तपास करत आहेत.

टॅग्स :narayangaonनारायणगावBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग