शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस असल्याचे सांगून मुलीवर केला अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 08:51 IST

आरोपी प्रशांत पाटीलला अटक, २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क, वडखळ: मी पोलिस आहे असे धमकावून फिर्यादी पीडित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत पाटील (मूळ रा. काळेश्री, पेण, सध्या राहणार रामवाडी, पेण ) याला पेण पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सतरा वर्षांची अल्पवयीन पीडित तरुणी आपल्या साक्षीदारासोबत ट्री हाऊस शाळेकडून पेणकडे येत होती. रिक्षा चालक प्रशांत पाटील याने पीडित तरुणी व साक्षीदार यांना जबरदस्तीने आपल्या रिक्षात बसवून त्यांचे मोबाइल काढून घेतले. त्यांना पेण खोपोली मार्गावरील धामणी येथील एका बंद पडलेल्या कंपनीत नेले. तेथे पीडित अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितली. मात्र तिने नकार दिल्यावर तिची अंतर्वस्त्रे काढून बळजबरीने तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली. तसेच आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून अत्याचार केला.

या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी प्रशांत पाटील याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली  आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी फडतडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस सहायक निरीक्षक एम.जे. घाडगे या तपास अधिक करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसsexual harassmentलैंगिक छळ