शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 20:49 IST

Assaulting Case : ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

ठळक मुद्देनिलेश घोष असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव असून त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण - कल्याण पूर्वेत गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता  कल्याण पुर्वेतील मलंगगड  रोड परिसरात सुरक्षारक्षावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये  सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

निलेश घोष असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव असून त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घोष हे कल्याण पुर्वेतील कल्याण मलंग रस्त्यावर असलेल्या एका दुकानाबाहेर झोपलेले होते. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कल्याण पूर्वेत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून हा परिसर यूपी बिहार होण्याच्या मार्गावर आहे की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्हीkalyanकल्याणPoliceपोलिस