शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेसाठी नेरुळमध्ये आलेल्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी आरोपीला केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2023 13:56 IST

आजूबाजूचे काही लोक मदतीसाठी आले असता, लोकांना पाहून आरोपी तेथून पळून गेला.

नेरुळमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यीनीवर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

नेरुळचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तानाजी भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐरोली येथील रहिवासी असलेली विद्यार्थीनी नेरुळ येथील एका महाविद्यालयात परीक्षेसाठी आली होती.यावेळी ती तिच्या मैत्रिणींसोबत कॉलेज जवळील बस स्टॉपवर उभी होती. दरम्यान,आरोपींनी अचानक बिअरची बाटली फोडून विद्यार्थ्यीनीवर जीवघेणा हल्ला केला आहे. त्यानंतर आजूबाजूचे काही लोक मदतीसाठी आले असता, लोकांना पाहून आरोपी तेथून पळून गेला. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत नेरूळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस