शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drug Case: आर्यन तुरुंगात, आता अनन्याची चौकशी; मोबाईल, लॅपटॉप ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 07:15 IST

एनसीबीची पथके वांद्रे व अंधेरीत अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान व अनन्याच्या घरी गेली. ड्रग्ज पार्टीशी संबंधित आणखी तपास करण्यासाठी वैद्यकीय, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच परदेशातील वास्तव्याबद्दल माहिती देण्याची मागणी नोटिसीत आहे.

मुंबई : ड्रग्ज पार्टीप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच, गुरुवारी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या हिच्याकडे चौकशी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी तिला बोलावले आहे.तिचा मोबाईल, लॅपटॉप ताब्यात घेतला आणि शाहरुखच्या मन्नत निवासस्थानी नोटीसही बजावली आहे.एनसीबीची पथके वांद्रे व अंधेरीत अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान व अनन्याच्या घरी गेली. ड्रग्ज पार्टीशी संबंधित आणखी तपास करण्यासाठी वैद्यकीय, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच परदेशातील वास्तव्याबद्दल माहिती देण्याची मागणी नोटिसीत आहे.मुलाच्या भेटीसाठी शाहरुख कारागृहातआर्थर रोड कारागृहात असलेला मुलगा आर्यनला भेटण्यासाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान गुरुवारी कारागृहात पोहोचला. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही आर्यनसोबत भेटण्यासाठी १० मिनिटांची वेळ देण्यात आली. यावेळी आर्यनला अश्रू अनावर झाल्याचेही समजते. त्यांच्यात संभाषणादरम्यान दोघांमध्ये काच होती. दोन्ही बाजूंनी इंटरकॉमवरून संवाद केला.   आर्यनच्या अर्जावर मंगळवारी सुनावणीआर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. दरम्यान, विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन व अन्य आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी आर्यनसह मुनमुन धमेचा हिच्याही जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल.आर्यनच्या ड्रग्ज चॅटमध्ये अनन्याचे नाव असल्याने तिच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात अन्य काही ‘सेलिब्रेटीं’कडे चौकशी होणार आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानAnanya Pandeyअनन्या पांडेShahrukh Khanशाहरुख खान