शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हायप्रोफाईल नशेबाजांना ड्रग्ज पुरविणाऱ्या वितरकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 17:35 IST

या कारवाईमुळे पश्चिम उपनगरातील ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज माफियांविरोधात धडक मोहीम राबवली आहे. गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळींवर अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मलबारी टोळीच्या मुसक्या आवळल्या नंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हायप्रोफाईल नशेबाजांना ड्रग्जचा पुरवठा करणारा मोठा वितरक पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईमुळे पश्चिम उपनगरातील ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील कामा रोडवर सबीर हनिफ खान (वय 32) हा अमली पदार्थ विरोधी पथकाला आढळला. त्याच्या हातात एक बॅग होती आणि त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद आढळून आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल खैरे आणि त्यांच्या पथकाने चौकशी केली असता त्याच्याजवळ तब्बल 1 किलो 5 ग्रॅम एमडीचा साठा सापडला असून २० लाख इतकी त्याची किंमत आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ