शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करून महिलेला मारहाण करणाऱ्याला देहू पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:42 IST

पीडित महिला मेडिकल मध्ये औषध आणण्यासाठी जात असताना घडला होता हा प्रसंग

पिंपरी : बलात्कार करून पीडितेस मारहाण करून फरार झालेल्या तरुणासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनीअटक केली. आरोपीच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांना रामवाडी, येरवडा येथून जेरबंद करण्यात आले. देहूरोड पोलिसांनी ही कारवाई केली.साजन मनू मेहरा (वय २६, रा. देहूरोड बाजार) व अनिकेत रणवीर झंझोटड (वय २२, एमबी कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मेडिकलमधून औषध घेण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी साजन मेहरा याने महिलेला दुचाकीवर बसवून मुंबई महामार्गालगत झाडाखाली जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने व त्याचा साथीदार आरोपी अनिकेत झंझोटड यांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले.पीडित महिलेने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन ते वापरत असलेल्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर आरोपींना रामवाडी, येरवडा येथून जेरबंद केले. पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर तपास करीत आहेत.देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, गणेश जगदाळे, सचिन शेजाळ, सुमित मोरे यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कारArrestअटक