शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ४४ दलालांना पकडले; आरपीएफ पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 02:05 IST

८ लाख किमतीची तिकिटे जप्त

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेमध्ये आरक्षित तिकिटे देणाºया दलालांचे प्रमाण मोेठ्या संख्येने वाढले होते. याबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा दलाने रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी दलालांविरुद्ध मोहीम राबविली. या मोहिमेत ४४ दलाल पकडण्यात आले. त्यांच्याकडून ८ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

मध्य रेल्वेने १२ मेपासून वातानुकूलित विशेष गाड्यांच्या ३० फेºया सुरू केल्या. त्यानंतर १ जून रोजी निवडक विशेष जलद गाड्यांच्या २०० फेऱ्यांची घोषणा केली. यामध्ये अनेक वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटे काढण्यात आली असून या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी दाखल होऊ लागल्या.

दलालांविरुद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले. यातून ८ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त केली.

आरपीएफ ठरले कोरोना योद्धे

च्रेल्वे मालमत्तेचे रक्षण करणे. अडकलेल्या प्रवाशांना अन्नाच्या पाकिटांचे वितरण करणे. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घालून देण्याचे काम, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी,

गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय साहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे.च्कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकाºयांना नावीन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस