शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दरोडयाच्या गुन्हयातील पॅरोलवर असलेल्या फरार कैद्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:25 IST

Crime News : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहेश उर्फ भु-या रमेशभाई चंदनशिवे याला रामनगर पोलीसांनी सापळा लावून बुधवारी अटक केली.

डोंबिवली: दरोडयाच्या गुन्हयात सूरत येथील लाजपोर कारागृहात सात वर्षाची शिक्षा भोगणारा आणि पॅरोलवर सुटल्यावर पसार झालेल्या महेश उर्फ भु-या रमेशभाई चंदनशिवे याला रामनगर पोलीसांनी सापळा लावून बुधवारी अटक केली.

डोंबिवली पुर्वेकडील आयरेगांव ज्योतीनगरमध्ये राहणा-या महेश विरोधात गुजरात वलसाड जिल्हयातील डोंगरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडयाच्या गुन्हयात त्याला सात वर्षाची कैद अशी शिक्षा तेथील सत्र न्यायालयाने 25 ऑगस्ट 2020 मध्ये सुनावली आहे. दरम्यान शिक्षा भोगत असलेल्या महेशला गुजरात येथील गांधीनगरमधील उच्च न्यायालयाने 12 एप्रिल 2021 पासून 14 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. परंतू पॅरोलची मुदत  संपली तरी तो कारागृहात हजर झाला नाही. तो पसार झाला होता. याची माहीती लाजपोर कारागृहातील अधिकारी कुंदनसिंग धारगे यांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात  दिल्यानंतर महेशला अटक करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. पोलीस निरिक्षक समशेर तडवी यांच्या पथकाला फरार कैदी महेशला अटक करण्यात यश आले आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

टॅग्स :DacoityदरोडाArrestअटकPoliceपोलिसGujaratगुजरातdombivaliडोंबिवलीSessions Courtसत्र न्यायालय