शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी, पोलीस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 05:18 IST

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक करण्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला .

नंदुरबार - क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक करण्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला असून, मंगळवारी दुपारपर्यंत संशयित आरोपींची धरपकड सुरू होती़शहरातील हमालवाडा व माळीवाडा परिसरातील युवकांमध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्यातून वाद झाला होता़ यातून सोमवारी रात्री दोन गटांत पुन्हा वाद झाला़ वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले़ यादरम्यान दोन्ही गटांकडून लाठ्या, दांडके, लोखंडी पाइप आणि तलवारीने एकमेकांवर हल्ला करण्यात आला़ महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ रात्री १० वाजेपासून सुरू झालेल्या या भांडणात ठिकठिकाणाहून युवकांचे जत्थे लाठ्याकाठ्या घेत हजर झाल्याने परिसरात पळापळ झाली होती़पोलीस अधीक्षक संजय पाटील व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात तातडीने दंगा नियंत्रण पथक आणि राखीव कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाल्याने जमावावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते़ याप्रकरणी मंगळवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक महेश कैलास क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत जाधव, गणेश सूळ, बिरजू म्हस्के, विशाल लकडे, आकाश केदारे, योगेश शिंदे, गिरीश मराठे, सचिन जाधव, पप्पू गिरासे, शिवा येडगे, राजेश मराठे, चेतन सूळ, गजेंद्र सूळ, आकाश पाटील, सतीश राजपूत, शुभम डबडे, रवींद्र म्हस्के, गणेश पवार यांच्यासह १०० ते २०० जणांच्या अनोळखी जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नेहरू चौक : पोलिसांवर दगडफेकशहर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते़ दोन्ही गटांनी नेहरू चौक परिसरात येत पोलिसांवर दगडफेक सुरू केली़ यात परिसरातील दुकानांचे नुकसान झाले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी