शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

मलकापूरात दोन गटात सशस्त्र हाणामारी;१५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:41 IST

मलकापूर : येथील पारपेठ प्रभागातील कुरेशी नगरात जनावरे बांधण्याच्या क्षुल्लक कारणावरून अल्पसंख्याक समाजातील दोन गटात सशक्त हाणामारीची घटना सोमवारी रात्री घडली.

मलकापूर : येथील पारपेठ प्रभागातील कुरेशी नगरात जनावरे बांधण्याच्या क्षुल्लक कारणावरून अल्पसंख्याक समाजातील दोन गटात सशक्त हाणामारीची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणाविरूध्द परस्परविरोधी तक्रारीवरू गुन्हे दाखल केले आहेत.कुरेशी नगरात जनावरे बांधण्यावरून वाद झाला. त्याच पर्यावसन सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सशस्त्र हाणामारीत झाले. मारामारीत लोखंडी पाईप, लाठ्या काठ्या, व धारदार शस्त्राचा वापर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी शे.यूनूस शे.यूसूफ वय ३६ रा पारपेठ यांच्या फिर्यादीवरून सै सरफराज सै आझाद, सै अयाज सै आझाद, इलीयाज सै लाला,सै आझाद सै सुलतान, फारूक सै रहेमान, सै अकबर सै रहेमान, सै शहजाद सै आझाद,साबीराबी सै आझाद, सै उस्मान सै रहेमान, सै सलमान सै उस्मान,सै इस्माईल सै उस्मान अशा १२ जणांविरुद्ध अ. क्र. ३३४/१८ कलम ३०७,३२४,१४३,१४७,१४८,५०६ व आर्म अँक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहेत.तर सै ईस्माईल सै अकरम वय ३४ रा पारपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सै मुश्ताक सै सुलतान, सै अलीयाज सै सुलतान, सै अशपाक सै सुलतान अशा तिघांविरुद्ध अपराध नं ३३५/१८ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ अन्वये भादवी चा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे.(तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी