शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील कुख्यात गुंड अन्वर शेख याच्या तडीपारसंबधी प्रक्रिया सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:18 IST

२७ डिसेंबरला दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यापुळे सुनावणी

ठळक मुद्दे अन्वर हा सध्या गोव्यातील कोलवाळ तुरुगांत आहे. त्याच्याविरोधातही पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत.तुळशीदास याच्याविरोधात पण तडीपारचा प्रस्ताव कुडचडे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर ठेवला आहे.

मडगाव - कुख्यात गुंड अन्वर शेख उर्फ टायगर याला तडीपार करण्यासंबधी गोवा प्रशासनने पाउले उचलली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्या दंडाधिकारी कार्यालयात तडीपार संबधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या प्रकरणाची सुनावणी २७ डिसेंबरला होणार आहे. ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई हे सरकारपक्षाच्यावतीने बाजू मांडीत आहेत. अन्वर हा सध्या गोव्यातील कोलवाळ तुरुगांत आहे.

अन्वर याच्याविरोधात गोवा राज्यातील दक्षिण गोव्यातील विविध पोलीस ठाण्यात २५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. अन्वरची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्याच्या सततच्या गुन्हेगारी कृत्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या तडीपारचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर ठेवला आहे. एका महिलेचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मागच्या महिन्यात गोवा पोलिसांनी अन्वरला कर्नाटकातील सौंदत्ती येथे जेरबंद केले होते. संशयिताने पिडीत महिलेला धारवाड येथे नेउन एका खोलीत कोंडून ठेवले होते. अन्वरचे अन्य साथिदार तुळशीदास राजू नाईक , शिवदत्त तलवार व राघवेंद्र देवर या तिघाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या संशयितांनाही पोलिसांनी अटक केली होती.गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील कुडचडे पोलीस ठाण्यात अन्वर व तुळशीदास नाईक याच्यावर पंटेमळ - कुडचडे येथील गोरन फर्नांडीस याच्यावर कोयत्याने हल्ला करुन जखमी केल्याचा आरोप आहे. तुळशीदास याच्याविरोधात पण तडीपारचा प्रस्ताव कुडचडे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर ठेवला आहे. त्याच्याविरोधातही पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाPoliceपोलिसArrestअटक