शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

राजधानी दिल्लीत आणखी एक हत्याकांड; 22 वर्षीय तरुणीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:22 IST

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून तरुणीच्या हत्येची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील मजनू का टिला परिसरातील एका घरात 22 वर्षीय तरुणीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला आहे. मनीषा छेत्री असे मृत तरुणीचे नाव आहे. मृत तरुणी दिल्लीतील सफदरजंग भागातील रहिवासी आहे. 

दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, आरोपी साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून घेतले ताब्यात

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सपना नावाच्या महिलेने सकाळी सात वाजता पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. काल रात्री सपनाच्या घरी एक पार्टी होती, ज्यामध्ये एक मुलगा आणि आणखी दोन मुली आल्या होत्या. त्यांच्यात काही कारणावरुन भांडण झाले आणि त्यानंतर मुलीवर चाकूने वार करण्यात आले. आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल. आरोपी आणि मयत तरुणी, हे तिघेही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करायचे.

साक्षी हत्याकांडाने दिल्ली हादरलीराजधानी दिल्लीत थरकाप उडवणारी घटना काल घडली. साहिल नावाच्या मुलाने एका 16 वर्षीय मुलीची 40 वेळा चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. आरोपी साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. साहिल आणि मृत साक्षी यांच्यात प्रेमसंबंध होते. पण, काही कारणामुळे त्यांच्यात भांडण झाले आणि त्याच रागातून आरोपीने तरुणीची हत्या केली. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस