शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दाऊदच्या आणखी एका हस्तकाला कन्नूर विमानतळावरून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 17:39 IST

या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनी सईदविरोधात सर्व विमानतळावर लूक आऊट नोटीस जारी केली होती. सईदला मोक्का कोर्टात हजर केलं असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील दोन सदस्यांना बेड्या ठोकल्यानंतर टोळीतील इतर हस्तकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकांच्यापोलिसांनी गँगस्टर अनिस इब्राहिम याचा हस्तक मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईद याला सोमवारी केरळमधील विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबईतील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी अनिसकडून धमकवण्यात आलं होतं. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाकडून खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदविण्यात आली. तपासात ही धमकी अनिसचा हस्तक रामदास रहाणे याने दिल्याचं उघड झालं. त्यानुसार गुन्हा दाखल करत खंडणीविरोधी पथकाने चार आरोपींना अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दुबई येथे राहणारा मोहम्मद सईद हा अनिसचे व्यवहार सांभाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांच्या रडारवर सईद हा होता.पोलिसांनी सईदविरोधात सर्व विमानतळावर लूक आऊट नोटीस जारी केली होती. दरम्यान, सोमवारी सईद केरळ विमानतळावर उतरला. त्यावेळी ओळख परेडमध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. सोमवारी सईदला केरळमधून खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सईदला मोक्का कोर्टात हजर केलं असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सईद हा नवी मुंबईत राहत होता. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमAnti Extortion Cellखंडणी विरोधी पथकPoliceपोलिसArrestअटकKeralaकेरळAirportविमानतळ